Evaluation of ideas and Institutions in early india January 4, 2023January 4, 2023 Mahesh WaghMahesh Wagh 0 Comments 6:56 pm Categories:
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्याने आयोजित ‘शिवजयंती सप्ताह’ उपक्रमाअंतर्गत इतिहास विभाग व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने हिमोग्लोबिन व ब्लड ग्रुप तपासणी शिबिर महाविद्यालयाच्या मेन पोर्च या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्या हस्ते सदर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले असून, महाविद्यालयातील प्राध्यापिका, सेविका तसेच विद्यार्थिनींनी सदर शिबिरात सहभागी व्हावे व आपापले ब्लड ग्रुप तसेच हिमोग्लोबिनची तपासणी करून घ्यावी ही विनंती.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्याने आयोजित ‘शिवजयंती सप्ताह’ उपक्रमाअंतर्गत इतिहास विभाग व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने हिमोग्लोबिन व ब्लड ग्रुप तपासणी शिबिर महाविद्यालयाच्या मेन पोर्च या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्या हस्ते सदर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले असून, महाविद्यालयातील प्राध्यापिका, सेविका तसेच विद्यार्थिनींनी सदर शिबिरात सहभागी व्हावे व आपापले ब्लड ग्रुप तसेच हिमोग्लोबिनची तपासणी करून घ्यावी ही विनंती. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्याने आयोजित ‘शिवजयंती सप्ताह’ उपक्रमाअंतर्गत इतिहास विभाग व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने हिमोग्लोबिन व ब्लड ग्रुप ... Read MoreRead More
यशवंत वार्षिक नियतकालिकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातचे प्रथम पारितोषिकयशवंत वार्षिक नियतकालिकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातचे प्रथम पारितोषिक Read MoreRead More