ज्या विद्यार्थ्यांना PRN validity संपल्याने परीक्षा फॉर्म भरता आला नाही. अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पुढील दोन सत्रासाठी परीक्षा देण्यास परवानगी दिली आहे. तरी PRN validity संपल्याने परीक्षा भरण्यास कोणी विद्यार्थी बाकी असेल त्यास सुचित करावे.
ज्या विद्यार्थ्यांना PRN validity संपल्याने परीक्षा फॉर्म भरता आला नाही. अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पुढील दोन सत्रासाठी परीक्षा देण्यास परवानगी दिली आहे.
Categories: