‘सकाळ’ माध्यम समूह आयोजित ‘यिन’ नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत ‘यिन निवडणूक १६ जानेवारी २०२३ रोजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या घेण्यात आली.
निवडणुकीत विजयी उमेदवार महाविद्यालयाचा यिन प्रतिनिधी ऋषिकेश सूर्यवंशी.