B. SC व B.Sc (Comp) 2019 Credit Pattern च्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, Oct/Nov २०२३ परिक्षेचे परिक्षा फॉर्म दि.०५/१०/२०२३ पासून सुरू झाले असुन विद्यार्थ्यानी परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरून दिलेल्या मुदतीत महाविद्यालयात जमा करावा.
Winter Exam Oct /Nov 2023
*Exam Form Update*
*F. Y, S. Y & T. Y. B. Sc*
(REGULAR) 2019 Credit Pattern
*F. Y, S. Y & T. Y. B. Sc*
(Comp) 2019 Credit Pattern*
*Exam Form Starting*
Start Date -05/10/2023
Without Late Fees Last Date – 15/10/2023
With Late Fees Last Date – 18/10/2023
(परीक्षा फॉर्म जमा करताना ABC id ची प्रिंट सोबत जोडावी)
परीक्षा फॉर्म भरण्या संदर्भात विद्यार्थ्याना काही अडचण आल्यास आपल्या वर्गासाठी नेमण्यात आलेल्या mentor शिक्षकांशी यांच्याशी संपर्क साधावा.